गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

पोलीस भरती परीक्षा 2020 Police Bharti 2020

 नमस्कार मित्रांनो,

लवकरच सरकार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करणार आहे. शारीरिक क्षमता उत्तम असणाऱ्या आणि हुशार युवक युवतींसाठी शासकीय नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.  या भरतीच्या तयारीच्या अनुषंगाने  काही बाबी ध्यानात घेणे गरजेचे ठरणार आहे. 

प्रथमत: या वर्षी मी ही परीक्षा उत्तीर्ण होणारच हा  ठाम निर्धार  करा आणि त्या दृष्टीने अभ्यासाला आणि तयारीला सुरुवात करा

मागील वर्षाच्या  शक्य तेवढ्या प्रश्नपत्रिका अभ्यासा. 

अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकासाठी एक चांगले दर्जेदार संदर्भ पुस्तक घेऊन अभ्यास करा.

आपल्या हातात असलेल्या वेळेचे योग्य नियोजन करुन अभ्यास करा.

लेखी परीक्षेच्या बरोबरच शारीरिक परिक्षेचीही तयारी करत रहा.

वेळ लावून जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा.

           लेखी परीक्षा अभ्यासक्रम 

अंकगणित - 

सामान्य  ज्ञान व चालु घडामोडी- 

बुद्धीमत्ता चाचणी - 

मराठी व्याकरण -


 पोलीस  भरती संदर्भात नवीन माहितीसाठी  तसेच  स्पर्धा परीक्षांच्या  अभ्यासासाठी  BD SIR या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा






जायकवाडी धरण

जायकवाडी धरण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पैठण या ऐतिहासिक शहराच्या जवळ व व गोदावरी नदीवर बांधले...